वेळेचे योग्य व्यवस्थापन शिकवणारा ४:२:१ टाईममॅनेजमेंट फंडा | 4:2:1 Time Management Funda

Описание к видео वेळेचे योग्य व्यवस्थापन शिकवणारा ४:२:१ टाईममॅनेजमेंट फंडा | 4:2:1 Time Management Funda

आजघडीला नोकरी करावी असे खूप कमी जणांना वाटते, प्रत्येकाला वाटते की आपला स्वतःचा एक बिजनेस असावा, आणि हे का ? याबद्दल जाणून घेताना जवजवळ ८० % लोकांकडून उत्तर येते की, कमीत कमीत वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळवायचा आहे आणि याशिवाय आपल्या मनाप्रमाणे आपल्याला केव्हाही सुट्ट्या घेता येतील,आपल्या मनप्रमाणे आपल्याला वेळेचे नियोजन करता येईल..

पण वास्तवात मात्र असे होत नाही व्यवसाय करायला गेल्यानंतर ज्या अर्थाने आपण टाइम मॅनेजमेंट उत्तमरित्या करून आनंदी राहू असे वाटलेले असते त्याच ८० % लोकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन योग्यरित्या करताच येत नाही आणि त्याचाच परिणाम हा होतो की, त्यांना तणावाला सामोरे जावे लागते..

तर तणाव येऊ नये आंणि आपला बिजनेस सुरळीतपणे चालावा यासाठी प्रत्येक उद्योजकाने , किंवा उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्याने बिजनेसमध्ये वेळेचे नियोजन करण्यासाठीचा महत्तवाचा असणारा असा ४:२:१ हा फॉर्म्युला वापरलाच पाहिजे…

४:२:१ चा फॉर्म्युला म्हणजे आपल्या वेळेला विभाजित करणारा असा फॉर्म्युला आहे ज्याने आपल्या वेळेचे अश्या रीतीने विभाजन केले जाते की, त्यानुसार आपल्याला काम करण्यासाठी आणि कामाचे नियोजन करण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होते..

तर नक्की हा ४ :२:१ हा फंडा आहे तरी काय ? हे हा संपूर्ण व्हिडीओ पाहून जाणून घ्या, बिजनेस असो की आपले दैनंदिन आयुष्य असो जर का आपण ४:२:१ हा टाईममॅनेजमेंट फंडा अवलंबलात तर आपल्यावर “माझ्याकडे वेळ नाही असं म्हणण्याची कधी वेळच येणार नाही”…

मित्रांनो जर का तुम्हाला बिजनेसला मोठं करण्यासाठी आवश्यक असणारी अशीच काही महत्त्वपूर्ण तंत्र शिकायची असतील तर आमच्याशी नक्की संपर्क साधा…

टाईम मॅनेजमेंटच्या नोट्स डाउनलोड करा.

https://snehalniti.com/10xGrowth/down...

बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट या स्नेहलनीतीच्या आगामी सेमिनारसाठी नावनोंदणी करा...
व्हॉट्सअप करा +91 922 333 4907

किंवा इथे क्लिक करा https://snehalniti.com/snehalniti-sem...

बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिजनेस व्हिडीओ पहा फक्त स्नेहलनीती

युट्युबचॅनेलवर...   / snehalniti  

Kindly follow us on Website : http://snehalniti.com/

Facebook :   / snehalniti  
Twitter : https://goo.gl/gWrUcD

स्नेहलनीतीची साथ घ्या आणि तुमचा बिजनेस 10 पटीने वाढवा
संपर्क साधा 922 333 4907

#timemanagement #productivity #success #goals #busiess #inspiration
#timemanagementtips #focus #entrepreneur #selfcare #successmindet
#growthmindset #businesstips #timeismoney #professionaldevelopment
#productivityhacks #work#snehalniti #business #maharashtra
#udyogniti #SnehalNiti #thinkandgrowwrich #businessmodel #businessmodels #SnehalKamble #marathi #marathiudyojak #marathistartups #businesscoach #marathibusinessman #business #2022 #snehalnitiwebinar #freewebinar #10xmbaonline #snehalnitimarathi #knoweldgevideo #Snehalniti #SnehalKamble #snehalniti #Businesscoach #snehal #business #Businessstrategy #BusinessIdeas #businesscards #businessadministration #businessanalyst #businessdevelopment #digitaltransformation #marathibana #beingmarathi #businessowner #inspirational #motivational #india #marathibusiness #marathi #marathibusiness #marathibusinessman #entrepreneur #entrepreneurship #10x #business #businessowner #marketing #businessadministration #businessstrategy #businessstrategist #businessgrowth #udyogniti #badabusiness #bigbusinessindia #bigbusiness #makeinindia #businessattitude #inspirational #inspirationalvideo #motivationalvideo #thinkandgrowrich #motivation #success #entrepreneur #successtips #entrepreneurquotes #successmindset #business #mindset #entrepreneurial #businessadvice #millionairemindset #lawofattraction #buildyourempire #money #motivationalquotes #napoleonhill #thesecret #successquote #quotes #businessquotes #successminded #entrepreneurship #successquotes #financialfreedom #wealth #minddsetcoach #quotesforyou #inspiration #mindsetcreator #millionaire #selfdevelopment #keytosuccess #entrepreneurlife #millionairementor #millionairegentlemen #you #quotesaboutlife #growthmindset #quotesaccount #motivationquote #goals #mindsetiseverything #unconditionalmotivation #ambitious #investing #quotesandsayings #entrepreneurmotivation #entrepreneurmindset #passiveincome #successdriven #leadership #businessmindset #financialindependence

Комментарии

Информация по комментариям в разработке