😀चला पनवेलला मेहुण्याच्या साखरपुड्याला💃बस मध्ये महिलांनी गायली धम्माल गाणी◆उखाणे◆डान्स◆Samresh Vlogs

Описание к видео 😀चला पनवेलला मेहुण्याच्या साखरपुड्याला💃बस मध्ये महिलांनी गायली धम्माल गाणी◆उखाणे◆डान्स◆Samresh Vlogs

😀चला पनवेलला मेहुण्याच्या साखरपुड्याला💃बस मध्ये महिलांनी गायली धम्माल गाणी◆उखाणे◆डान्स◆Samresh Vlogs

👇नानाचं लग्न सिरीज👇
   • नानाचं लग्न सिरीज  

👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
   • आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ  

--------------------------------------***-------------------------------------


◆या व्हिडीओ बद्दल◆

नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला बसमधील प्रवासाची धम्माल पाहायला मिळेल.
अक्षयाच्या आत्याच्या मुलाचा आज साखरपुडा आहे. त्याची होणारी पत्नी पनवेल तालुक्यातील पळस्पे गावची आहे. पनवेल म्हणजे अलिबाग पासून साधारण 65 किलोमीटर आहे. साधारण दीड-दोन तासाचा प्रवास आहे.
या प्रवासादरम्यान गावातील महिलांनी बस मध्ये फुल्ल धम्माल केली. गाणी उखाणे, डान्स तर भारीच केला.
अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍

तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀

धन्यवाद☺️🙏

--------------------------------***-----------------------------------



◆आपल्या चॅनेल बद्दल◆

हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.

आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.

आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.


🙏धन्यवाद🙏
आपला समरेश


-------------------------------------***----------------------------------


👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇


◆२ लाख + Views◆

⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From Youtube| First Youtube Payment

👉   • 😀अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला😃...  



◆२ लाख + Views◆

⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala

👉   • पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार हो...  



◆१ लाख+ Views◆

⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices

👉   • चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरे...  



◆१ लाख + Views◆

⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad

👉   • 😀पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या...  



◆२ लाख + Views◆

⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan

👉   • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा...  



◆१ लाख + Views◆

⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar

👉   • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊कोकण-अलिबाग |Wee...  



◆८० हजार + Views◆

⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog

👉   • अलिबाग ते गुजरात प्रवास◆ Statue Of Un...  



◆५० हजार + Views◆

⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा

👉   • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार ...  



◆५० हजार + Views◆

⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer

👉   • 🌾कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपार...  



◆८० हजार + Views◆

⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi

👉   • रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्या...  






----------------------------------***----------------------------------



🔷E Mail Id 👉 [email protected]

🔷Facebook 👉   / samresh.patil  

🔷Instagram 👉   / samreshvlogs  




#Travel
#उखाणे
#प्रवास
#Dance
#MaharashtrianMarathiLagn
#मराठीगाणी
#SamreshVlogs
#MarathiSongs





Your Queries:

● प्रवासात महिलांनी केली धम्माल
● SugarBox Ceremony Konkan Alibaug Panvel
● लग्नाची पारंपरिक गाणी
● प्रवासातील गमती जमती
● मेहुण्याचा साखरपुडा
● Alibaug Travel Diaries



Papan Photography Contact No.👇
Mobile No. : 7559481552


Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.

@SamreshVlogs





****

Thank You 🙏😊

Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Комментарии

Информация по комментариям в разработке