आई मुंब्रादेवी देवस्थान दर्शन, मुंब्रा (भाग-२) | Aai Mumbra Devi Temple, Mumbra (Episode-2)

Описание к видео आई मुंब्रादेवी देवस्थान दर्शन, मुंब्रा (भाग-२) | Aai Mumbra Devi Temple, Mumbra (Episode-2)

"माझी आई मुंब्रादेवी"

आई मुंब्रादेवी देवस्थान दर्शन (भाग-२)
देवस्थानची आख्यायिका, पावसाळ्यातील मनमोहक निसर्ग आणि डोंगरावर दिसलेले वन्यजीव

#14

#मुंब्रादेवी #historyofindia #naturebeauty #forest #greenary #Waterfall #nearmumbai #beautifulplace #travel #silence #roadtrip #spiritualplace #मुंब्रादेवीदेवस्थान

माझी आई मुंब्रादेवी या vlogchya दुसर्‍या भागात विगमी - विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची या युट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत. आपण जर या चॅनेलवर नविन असाल तर आमच्या या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पहिल्या भागात आपण मुंब्रा रेल्वे स्थानकापासुन - आई मुंब्रादेवीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा प्रवास पाहिला. आजच्या या भागात आपल्याला आई मुंब्रादेवी देवस्थानचे दर्शन, देवस्थानची आख्यायिका, मंदिराचा इतिहास आणि भगत परिवाराचे सदस्य यांच्याकडून देवस्थानाविषयी अधिक माहिती जाणुन घेऊया. हा संपूर्ण प्रवास अनुभवण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.

नवरात्रौत्सवात नऊ दिवस, दसर्‍या दिवशी आणि महाशिवरात्री दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळते त्यावेळेस मुंब्रा शहरा बाहेरील अनेक भक्तगण भल्या पहाटे दर्शनास येतात आणि इथल्या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते.

भाविकांचे पूर्ण झालेले नवस फेडण्यासाठी काहीजण प्रत्येक पायरीवर हळदी-कुंकू तर कधी कापूर प्रज्वलित करत, काहीवेळेस वाद्य वाजवत मंदिरापर्यंत जातात तर कधी गुढघ्यांवर चालत जातात.

मुंब्रा शहरातील मुस्लिम बांधव देखील आई मुंब्रादेवीच्या मंदिरास भेट देत श्रीफळ अर्पण करतात एकंदरीत हे दिवस्थान सर्व जाती धर्माच्या एकतेचे प्रतिक आहे. खरंच आईच्या छत्रछायेखाली संपूर्ण मुंब्रावासी आज सुखाने गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची

#विगमी #ViGaMi
---------------------------------------------------
🎼 Music used with Thanks all credit to original composer & production

Dhaka by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/...

Source: http://incompetech.com/music/royalty-...

Artist: http://incompetech.com/
---------------------------------------------------
Song : Mazi Maay Mumbradevi
Composed by : Pravin Kuwar
Singers : Vaishali Samant, Pravin Kuwar
Lyrics : Sameer Chandrakant Desai
Director : Rajendra Pawar, Pravina Desai
Producers : Pravina Desai, Satish Desai, Sameer Desai
Presented by Shree Chandraachaya Production

Source :    • Mazi Maay Mumbradevi full video  
---------------------------------------------------

#marathivlog #marathivlogger #youtubeindia #youtuber #MumbraDevi #mumbra #mumbrahill #temple #templesinmaharashtra #maa #आई #मुंब्रा #mazimaaymumbradevi

Комментарии

Информация по комментариям в разработке