Eknath Shinde यांना मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात जागावाटपात त्याग करायला लावणं Shah आणि BJP ला महागात?

Описание к видео Eknath Shinde यांना मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात जागावाटपात त्याग करायला लावणं Shah आणि BJP ला महागात?

#BolBhidu #EknathShinde #AmitShah

शिंदेंजी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पद महत्वाची आहेत, बाकी गृहमंत्र्यासह सर्व पदं ही फक्त व्यवस्था आहे. ती कामं पूर्ण करण्यासाठी केलेली व्यवस्था. आम्ही तूम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं, तेव्हा आमच्या माणसांना त्याग करावा लागला. आत्ता वेळ तुमची तुम्हाला जागावाटपात त्याग करावा लागेल…. हे विधान आहे गृहमंत्री अमित शहांच. दिल्लीमध्ये जागावाटपाच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी आग्रही होते. पण शिंदेंना जागावाटपात अधिक जागा मिळणार नाहीत अस सांगताना अमित शहांनी मुख्यमंत्रीपदावरून केलेल्या त्यागाचा हिशोब मांडला.

ही बातमी काल एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने दिली आणि शिंदेंच वाढतं महत्व थांबवण्यासाठी भाजपने प्लॅन एक्टिव केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हे इतकं सोप्प असणार आहे का? तर नाही.. कारण गेल्या अडीच वर्षात सत्तेचा पुर्ण वापर केलेले नेते म्हणजे एकनाथ शिंदे. मुख्यमंत्रीपद दिलं हे नरेटिव शिंदेंनी पहिल्या चार महिन्यातच खोडून काढत मुख्यमंत्रीपद घेतलं हे नरेटिव तयार केलं. मराठा आंदोलन असो वा ठाकरेंना भिडण्याची शैली असो महायुतीत आज शिंदेंच प्रस्थ मोठ्ठं आहे. परिणामी शिंदेंना त्याग करायला लावणं भाजपसाठी जड जावू शकतं. नेमकं कसं समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке