Aditya thackeray यांनी शिंदे सेनेच्या आमदारांचा घेतला समाचार, म्हणाले | Pachora Sabha|

Описание к видео Aditya thackeray यांनी शिंदे सेनेच्या आमदारांचा घेतला समाचार, म्हणाले | Pachora Sabha|

#reels #news #jalgaon #jalgaonnews #bjpmaharashtra #shivsena #eknathkhadase #जळगावन्यूज़ #congress #शिवसेनाभवन #आदित्यठाकरे

आदित्य ठाकरे पॉइंट्स...


प्रेमाचे प्रदर्शन आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आणि महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जनता आली आहे 


आज नामांकनासाठी आलो आहेत आणि ताई पुन्हा आम्हाला विजयी रॅलीसाठी देखील बोलवणार आहे 


--------


On गुलाबराव पाटील...


त्यांचं बोलणं आणि आदींच्या सभांमध्येच ते बोलायचे बाप नाही बदलेंगे 


मात्र अशा लोकांबद्दल बोलायचं काय, गद्दार यांना नक्कीच महाराष्ट्र गाढणार कारण या लोकांनी महाराष्ट्र लुटलेला आहे


हे लोक परत येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र उद्धव साहेबांनी नकार दिला 


मी यांना कधीच परत घेणार नाही आणि माफ करणार नाही 


-----


On महाविकास आघाडी उमेदवार नाही..


जे डरपोक लोक आहेत ते याबद्दल बोलतात मात्र महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी त्यांची यादी जाहीर केलेली आहे 


------


On वरळी विधानसभा


वरळी मध्ये अनेक उमेदवार उभे करण्यात आले आहेत मात्र काही लोक पब्लिसिटीसाठी पण येतात लोकशाही आहे सर्वांनी उभा राहिला पाहिजे 


ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे जे मुंबई विकण्याचे विरोधात असतील ते आमच्या सोबत असतील 


Byte - आदित्य ठाकरे...


‪@ShivSenaUBTOfficial‬ ‪@shivsenaekvaadal665‬

Комментарии

Информация по комментариям в разработке