"पुन्हा राजगड" 🚩 बालेकिल्ला आणि सुवेळा माची 🚩Rajgad fort / Balekilla & Suvela machi

Описание к видео "पुन्हा राजगड" 🚩 बालेकिल्ला आणि सुवेळा माची 🚩Rajgad fort / Balekilla & Suvela machi

जय शिवराय मित्रानो,
जेव्हा मी राजगड पहिल्यांदा पहिला होता, तेव्हा मी ह्या किल्ल्याच्या प्रेमात वेडा झालो. तेव्हा पद्मावती माची जवळचा परिसर पहिला होता. तो विडिओ सुद्धा माझ्या ह्या चॅनेल वर पाहू शकता.
पुन्हा राजगड ह्या विडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता राजगडाचा बालेकिल्ला आणि सुवेळा माची.
राजगड एका दिवसात पूर्ण पाहणे शक्य नाहीच. त्यासाठी तुम्हला कमीत कमीत पूर्ण 2 दिवस काढावेच लागणार,
मित्रानो राजगड नक्की पहा 🚩

#fort #rajgadfort #maharashtra #trekking #explore #pune #shivajimaharaj

Комментарии

Информация по комментариям в разработке