Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप मुंबईत हवा कोणाची?|Vidhan Sabha

Описание к видео Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप मुंबईत हवा कोणाची?|Vidhan Sabha

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics

#UddhavThackeray #EknathShinde #BJP #MaharashraElection2024
महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढणाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 288 जागांसाठी महायुतीकडून 296 तर मविआकडून 292 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये मनसेने 36 मतदारसंघांपैकी 26 मतदारसंघात उमेदवार उतरवले आहेत. मनसे फॅक्टरचा मुंबईतील मतदारसंघावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशात ठाकरेंसह शिवसेना आणि भाजपचं मुंबईतल्या जागांवर लक्ष आहे. त्यामुळे मुंबईतली चुरस अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. अशात मुंबईत हवा कोणाची यावर लालबाग मार्केटमधून लोकांनी काय सांगितलं?



🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке