Parmatma Ek Songs || बाबा हनुमानजी मेरी रक्षा करो || महानत्यागी बाबा जुमदेवजी सांग्स || new songs

Описание к видео Parmatma Ek Songs || बाबा हनुमानजी मेरी रक्षा करो || महानत्यागी बाबा जुमदेवजी सांग्स || new songs

Parmatma Ek Songs || बाबा हनुमानजी मेरी रक्षा करो || महानत्यागी बाबा जुमदेवजी सांग्स || new songs
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवधर्माच्या प्रचार-प्रसार साठी गावोगावी दौरे केले. सेवकांना खूप वेळा मार्गदर्शन केले. तर आजच्या पिढीला त्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. याच उद्देशाने बाबांच्या मार्गदर्शनाच्या ध्वनिफीत विडिओ रुपात सर्व सेवकांना YouTube Channel च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. सर्व सेवकांनी हे मार्गदर्शन जरूर ऐकावे.

मानवधर्मातील सेवकांचे अनुभव तसेच मानवधर्माचे छान छान विचार रोज बघण्याकरिता आमच्या परमात्मा एक गाथा चैनल ला करा।
आणि विडिओ ला लाइक व् शेअर करून आम्हाला सहकार्य करा
धन्यवाद्

सर्व सेवक बांधवांना माझा
नमस्कार

Комментарии

Информация по комментариям в разработке