पाठ न करताही लक्षात ठेवण्याची एक युक्ती | पेपर सोडवताना उत्तरं नक्की आठवतील | Path kelele lakshat kase thevave.
सातवीत शिकणारी प्रणिता. तिला वर्गात शिकवलेलं सर्व समजतं. पण परीक्षेत लिहिताना मात्र तिची काहीतरी गडबड होते. ५ मार्कांच्या प्रश्नाचं प्रणिता असं काही उत्तर लिहिते की तिला त्या प्रश्नाला कसेबसे दीड ते दोन मार्क्स पडतात. हे असं का होतं? हे प्रणितालाही समजत नव्हतं. प्रणिताला वर्गात शिकवलेलं जर सर्व समजत, तर परीक्षेत तिला कमी गुण का मिळतात? हा प्रश्न तिच्या आई बाबांनाही सारखा पडायचा. प्रणिताच्य आई बाबांनी तिच्या वर्ग शिक्षकांनाच भेटण्याचं ठरवलं. वर्गशिक्षकांची वेळ घेवून ती दोघंही प्रणिताच्या शाळेत गेली. शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी भेटण्याची वेळ दिली होती. शाळा सुटली असली तरी आपलं नेमके काय चुकतं? हे प्रणितालाही समजून घ्यायचं असल्याने तीही तिच्या आई बाबांसोबत वर्गशिक्षकांना भेटण्यास शाळेतच थांबली. शाळेतल्या एका मीटिंग रुममध्ये आई बाबा, प्रणिता आणि वर्गशिक्षिका चौधरी मॅडम बसल्या. प्रणिताच्या आईने चौधरी मॅडम यांना थेटच प्रश्न विचारला, ' मॅडम आमच्या प्रणिताचं काय चुकतं नेमके? तिला जर वर्गात सगळं समजत असेल तर मग परीक्षेत लिहिता का येत नाही?' चौधरी मॅडमसाठी हा प्रश्न काही अनोळखी नव्हता. प्रणिताच्या आई बाबांआधी कितीतरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना विद्यार्थ्यांच्या या समस्येबद्दल विचारलं होतं. चौधरी मॅडम यांनी सांगितलेल्या उपायामुळे कितीतरी विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील मार्कांवरही चांगला परिणाम झाला होता. काय आहे तो उपाय?
Your Queries:
pathantar kase karave in marathi,
pathantar kase karave,
वाचलेले लक्षात कसे ठेवावे,
पाठांतर कसे करावे,
पाठांतर करण्याची सोपी पद्धत,
पाठांतर कसे लक्षात ठेवावे,
पाठांतर केलेले लक्षात कसे ठेवायचे,
path kelele lakshat kase thevave,
pathantar kase karayche
lakshat kase thevave
pathantar kelele lakshat kase thevave
vachalel lakshat kase thevave
पाठ कसे करायचे
पाठ केलेले लक्षात कसे ठेवावे
पाठांतर कसे करावे लवकरात लवकर
वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं
abhyas lakshat rahnyasathi upay
lavkar pathantar kase karave
path kase karave
path kelel lakshat kasa thevava
pathantar karnyachi sopi padhat
vachlele lakshat kase thevave
अभ्यास केलेला लक्षात राहण्यासाठी उपाय
अभ्यास लक्षात राहण्यासाठी उपाय
अभ्यास लक्षात राहण्यासाठी उपाय
पाठांतर कसं करायचं
पाठांतर कसे करायचे
लक्षात राहत नाही काय करावे
वाचलेले लक्षात राहण्यासाठी काय करावे
वाचलेले कसे लक्षात ठेवावे,पाढे पाठ करण्याची short पद्धत,पाढे कसे पाठ करावे,एकाग्रता वाढविण्याचे उपाय,स्मरणशक्ती वाढविण्याचे उपाय,अभ्यास करण्यासाठी काही टिप्स
वाचलेले लक्षात कसे ठेवावे,वाचलेले लक्षात राहण्यासाठी काय करावे,वाचलेले लक्षात राहण्यासाठी उपाय,एकदा वाचलेले लक्षात कसे ठेवावे,वाचलेले कसे लक्षात ठेवायचे,वाचलेले लक्षात कसे ठेवायचे,परीक्षेसाठी तुम्ही जे वाचले ते कसे लक्षात ठेवावे,वाचलेले लक्षात ठेवणे,अभ्यास लक्षात कसा ठेवावा,वाचलेले लक्षात राहत नाही त्यासाठीचा मार्ग,अभ्यासात मन कसे लावावे,वाचलेला पाठांतर केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याचा जबरदस्त उपाय,वाचन कसे करावे,अभ्यास लक्षात राहण्यासाठी उपाय
स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय,एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय,एकाग्रता वाढविण्याचे उपाय,एकाग्रता,एकाग्रता वाढवण्याचे उपाय,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय,मनाची एकाग्रता कशी वाढवावी,मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय,स्मरणशक्ती वाढविण्याचे उपाय,एकाग्रता कशी वाढवावी,स्मरणशक्ति वाढवण्याचे उपाय,मनाची एकाग्रता,बुद्धी वाढवण्यासाठी उपाय,एकाग्रता वाढवा,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय,स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय,स्मरणशक्ती,स्मरणशक्ती कशी वाढवावी,स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय,स्मरणशक्ती वाढवण्याचे घरगुती उपाय,स्मरणशक्ती वाढवण्याचे १० घरगुती उपाय,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी,स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय स्वागत तोडकर,स्मरणशक्ती वाढवण्याचे खास घरगुती उपाय,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने,एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय,स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खास उपाय
#educationtips #schooltips
----------------------------
@TechNetMarathi #technetmarathi
Copyright Disclaimer:
Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Информация по комментариям в разработке