गावठी मॅटर || संपूर्ण भाग

Описание к видео गावठी मॅटर || संपूर्ण भाग

#gavthimatter #gavwadiproduction
गावठी मॅटर
संपूर्ण भाग #१४२

शीतलीची एन्ट्री हुणार.,
सपनी संग भांगलायला जाणार.,
पोरं पातव उशिरा आल्यामुळ पार्टी देणार..,
हिरव्यागार रानात फूडणीचा भात शिजणार.,
भांगलनीच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळणार.!
💃🤣🥁😍🎺🏘️😅🕺

🌱 पैऱ्यातली भांगलण 🌱
संपूर्ण भाग बघा 👀आणि share करा.
👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
"गावठी मॅटर रिटर्न्स"
आणि करा...
Like 👍🏻
Share↗
Subscribe🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...

Комментарии

Информация по комментариям в разработке