Sanjay Jadhav | १४०० पैकी १००० गावात लीड नसेल तर निवडून येऊनही खासदारकी सोडेन | Maharashtra Times

Описание к видео Sanjay Jadhav | १४०० पैकी १००० गावात लीड नसेल तर निवडून येऊनही खासदारकी सोडेन | Maharashtra Times

#SanjayJadhav #UddhavThackeray #LokSabha2024 #ParbhaniNews #MaharashtraTimes

परभणी लोकसभा मतदारसंघातील १४०० गावांपैकी १००० गावांमध्ये मला लीड मिळणार आहे आणि मला जर या १००० गावात लीड मिळाली नाही तर मी खासदार म्हणून निवडून आलो तरी खासदारकी सोडेन असं मोठं विधान महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांनी केल आहे. घनसावंगी मतदारसंघातून पन्नास हजारांची तर परभणी मतदार संघातून १ लाखाच्यावर लीड मतदार मला देतील असा विश्वास संजय जाधवांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मी एकतर्फी जिंकणार असल्याचा विश्वास संजय जाधवांनी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक डॉक्टरांच्या संवाद मेळाव्यात व्यक्त केला आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook:   / maharashtrat.  .
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии

Информация по комментариям в разработке