संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर हा देह नाशिवंत या विषयावरील निरूपण

Описание к видео संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर हा देह नाशिवंत या विषयावरील निरूपण

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर हा देह नाशिवंत या विषयावरील निरूपण
'रामकृष्णहरी'' महाराष्ट्रातील सर्व वारकरी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.श्रोतेहो,या कीर्तनाच वैशिष्ठ्य म्हणजे, बाळकृष्ण दादांनी या अभंगातील प्रत्येक विषयाला स्पर्श केलेला आहे.भगतस्वरूप घोंगडी, रजोगुण तमोगुण सत्वगुण, सत्वगुणाचे महत्व,शड्विकर, भगवंताचे शड्गुण ऐश्वर्य, भगवंताचे विश्वरूप दर्शन,मनुष्य देहाची नश्वरता आणि महत्व...अश्या अनेक आध्यात्मिक विषयांवर दादांनी चिंतन मांडलेले आहे..एकमेवाद्वितीय कल्पकशक्ति,संपूर्ण ब्रम्हण्डाच अचाट ज्ञान..ज्यांच्या बुद्धीची खोली कुणालाच मोजता आली नाही.अशी विश्व माऊली..या अभंगा मध्ये परमात्म स्वरूप प्रियकराच्या प्रेमाने वेडी झालेल्या प्रियसेची भूमिका घेतात..
या कीर्तनातून दादांनी माऊलींच्या अंतरंगातून आलेली आर्ततेची हाक आपल्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे..
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
सौजन्य :- शेमारू मराठी बाणा
बारा अभंग    • नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळ...  
संपूर्ण हरिपाठ    • © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंग...  
संपूर्ण काकडा    • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज...  
काकडा भाग 1    • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग स...  
काकडा भाग 2    • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सा...  
काकडा भाग 3    • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सा...  
काकडा भाग 4    • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर...  
काकडा भाग 5    • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर...  
काकडा भाग 6    • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादर...  
काकडा भाग 7    • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सा...  
काकडा भाग 8    • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्त...  
काकडा भाग 9    • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण...  

Комментарии

Информация по комментариям в разработке