बाळूमामां चे वंशज सध्या काय करतात | Balu Mama Cha Navane Chang Bhala | Vishaych Bhari

Описание к видео बाळूमामां चे वंशज सध्या काय करतात | Balu Mama Cha Navane Chang Bhala | Vishaych Bhari

बाळूमामां चे वंशज सध्या काय करतात | Balu Mama Cha Navane Chang Bhala | Vishaych Bhari

मंडळी संत बाळूमामा, त्यांच्या भविष्यवाण्या, त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या आशीर्वादानं पावन झालेली बाळूमामांची मेंढरं हा विषय आजही अनेकांच्या कुतूहलाचा विषय राहिलेलाय. म्हणजे लोकांना समजलं की आपल्या जवळच्या गावात बाळूमामांच्या मेंढरांचा तळ बसलाय तर शेकडो लोकं भंडारा घेऊन त्या मेंढरांच्या दर्शनाला हजर राहतात. त्यामागं एक विशिष्ट आख्यायिका सांगितली जाते अन ती अशी की बाळूमामांनी म्हणे त्यांच्या शेवटच्या काळात अशी भविष्यवाणी केली होती की मी पुन्हा माझ्या मेंढरांच्या पोटी जन्म घेणारे. आता त्यांच्या भक्तांना ही गोष्ट खरी वाटत असून त्या कुतूहलापोटीचं अनेकजण आजही बाळूमामांच्या अवताराची वाट पाहतायत. असो, आजच्या या व्हिडीओमध्ये आपण धनगर समाजात जन्मलेल्या संत बाळूमामांना लोकं भगवान शंकराचा अवतार का मानायचे आणि त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात त्यांनी काय काय कार्य केली त्याचा आढावा घेणारे .


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari

#विषयचभारी
#balumamachanavanechangbhala
#balumamakegana
#balumamakajanm
#balumamasong
#balumamachigani
#balumamakiaarti
#balu mamadjsong
#balumamapicture
#balumamaserial
#balu mamakapicture
#balu mamachapalna
#balumamachikatha
#balumamachimalika
#balumamamantra
#बाळूमामाचीमराठीगाणी
#बाळूमामा
#बाळूमामाचामराठीचित्रपट
#बाळूमामाच्यानावानंचांगभलंमालिका
#बाळूमामागाणी
#बाळूमामाचीमेंढर
#बाळूमामाdj ong
#बाळूमामाचीआरती
#बाळूमामाकथा
#बाळूमामामंत्र
#बाळूमामाभाकनुक2023
#बाळूमामाच्यानावानचांगभल
#बाळूमामाचामराठीपिक्चर
#बाळूमामाची मराठीगाणीdj

Комментарии

Информация по комментариям в разработке