Maharashtra Rain Updates : आज मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन | Mararthi News

Описание к видео Maharashtra Rain Updates : आज मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन | Mararthi News

Maharashtra Rain Updates : आज मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन | Mararthi News

सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

#maharastrarain #konkanrainflood #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews18 #marathinews

#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook:   / news18lokmat   Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке