अतिशय कमी तेलातील आंब्याचे खारातील पिवळे लोणचे घालण्याची पारंपरिक पद्धत | ambache lonche recipe

Описание к видео अतिशय कमी तेलातील आंब्याचे खारातील पिवळे लोणचे घालण्याची पारंपरिक पद्धत | ambache lonche recipe

४० -५० वर्ष्यापुर्वी म्हणालात तरी चालेले घरात २५-३० माणसाचं कुटुंब , घर गलबजलेलं असायचं खाण्या पिण्याच्या प्रत्येकाची आपआपली आवड , पण आंब्याचं पिवळं कोयचे लोणचे म्हटलं की प्रत्येकाला जेवणात पाहिजेच , माझी आजी म्हणजे आईची सासू एप्रिल महिना लागला की तिला लोणच्याचे आंबे कधी काढीन असं व्हायचं ,३ झाडाला चागले १०००-१२०० आंबे लागलेले असायचे , तिला पिवळे लोणचे घालायला जाम आवडायचं , आंबे काडून धुवून , सुकवणे आणि लोणचे घालण्यात ३-४ दिवस जायचे , त्याकाळी चिनी मातीच्या बरण्या नव्हत्या त्यामुळे मातीच्या रांजणात लोणचे घालायची पद्धत होती चांगला कमरेपर्यन्त येईल येवडा मोटा रांजण असायचा , महिनाभर लोणचे मुरवून झाले की मग प्रत्येकाला खायला भेटणार , घरात तर खायला असणारच पण सासरी जाणाऱ्या मुलींना , नातींना ती आवडीनं लोणचे द्यायची , कधी कुठली सून माहेरी चालली त्यांनापण आजी लोणचे बांधून द्यायची आणि आजी च्या त्याच पद्धतीने आता आई लोणचे घालते . आणि आजीची जी लोणचे बांधून देण्याची परंपरा आहे तीच आई ने पण जपली आहे .
आईची धाकटी बहीण म्हणजे माई साक्षात अन्नपूर्णा कुठलाही पदार्थ करायला घेतला आणि त्याला चव नाही असं कधी झालंच नाही , गावाकडे जरी राहत असली तरी प्रत्येक पदार्थ तेवढाच निगुतीनं आणि चवदार करणार , , प्रत्येक वर्षी आई लोणचं घालतेचं पण या वेळी म्हणाली माई च्या हातचं लोणचं घालून घेऊया , माईला आंब्याचे पिवळे , लाल लोणचे , माईनमुला लोणचे , मिरची चे लोणचे किव्हा लिंबाचे तिखट , गोड लोणचे उन्हाळ्यात कच्या करवंदाचे लोणचे , गाजर , आल्याचं लोणच्यात तर माई च्या चवीला तोड नाही म्हणतात ना एखाद्याच्या हाताला खूप चव असते तसं माईच्या हाताला चव आहे , धन्यवाद

Today grandma and kaki are going to make mango pickle in traditional way. I will show you step by step how to cut mango, dry it and make pickle. We will be making the masala for this pickle at home. This is the most important step in this recipe. Mango gets nice coating of the masala. It looks perfectly like the pickle that our grandma used to make. It tastes fantastic and you can store it over a 2 year. You can try this recipe at home and drop a comment for me.

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
   • कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वा...  

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
   • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या ...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
   • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

Kairiche Lonche recipe in marathi | Kairiche Lonche-Khar | गावाकडच्या पद्धतीने केलेले कैरीचे लोणचे (खार) | Dry Mango Pickle Kairiche Lonche |
Kairiche Lonche Recipe | Kairi Lonache | Kairi Lonache Recipe | Kairi Loncha | Kairi Lonche Recipe |
Kairi Lonche Masala Recipe in Marathi | Raw Mango Pickle | Kairicha Khar

#gavranekkharichav #gavranlonche #KairiLonache #drymangopickle #kairicheloncherecipe #Mangopickle
#rawmangopickle #ambyachelonche #कैरीचेलोणचेरेसिपी #drykairichelonche #loncherecipeinmarathi #kairipickle
#drykairiloncha #drymangopickle #ambachalonche #kairichelonchemarathi #pickle
#lonche #summerrecipe #lonchyachakhar #kairichelonche
#लोणचे #खार #गावरानलोणचे
#TraditionalAamKaAchar
#garlicFlavouredRawMangoPickle
#लोणच
#कैरीचेलोणचे,
#अचार,
#कैरीकाअचार,
#raw_mango_pickle,
#acharrecipe
#Howtomakemangopickle
#चटपटीतकैरीचेलोणचे #Rawmangopicklerecipeinmarathi #लोणचेरेसिपीमराठी
#Aamkaacharrecipe
#Picklerecipe#unhalipadarth #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Комментарии

Информация по комментариям в разработке