7/ 12 उतारा ,8 उतारा| गाव नमुना 7,8 7 12 व 8 फरक |difference between 8 and 712

Описание к видео 7/ 12 उतारा ,8 उतारा| गाव नमुना 7,8 7 12 व 8 फरक |difference between 8 and 712

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो. आपणास हवी असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते, हे सामान्य नागरिकाला माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या मिळकतीच्या बाबतीत तलाठी कार्यालयाकडून आपण आवश्‍यक ती माहिती मिळवू शकतो. मिळकतीबाबत आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

नविंनविन माहितीसाठी सबसक्राईब करा..

सर्व माहिती आपल्या जबाबदारीवर वापरावी

धन्यवाद..

Комментарии

Информация по комментариям в разработке