कोकणातील गावपळण: GavPalan

Описание к видео कोकणातील गावपळण: GavPalan

गावपळण हि कोकणातील काही विशिष्ट गावातील प्राचीन परंपरा आहे ज्यामध्ये चार दिवस आणि तीन रात्र गावातील सर्व माणसं आपापल्या गुरं ढोरांसकट गावच्या वेशीबाहेर निघून जातात. हे चार दिवस संपूर्ण गाव भूताखेतांसाठी रिकामी केला जातो अशी समाज आहे. पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या या परंपरेचे केलेले संशोधन आणि गावात जाऊन घेतलेला हा आढावा या लघुपटातून सादर केला आहे. हि एक अंधश्रद्धा आहे, कि या मागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हे ठरवणारे तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात. वाढत्या शहरीकरणांमुळे बराचसा कोकणी समाज शहरात जाऊन वसला आहे. या लघुपटाचा उद्देश नवीन पिढीला या रूढी परंपरांबाबत जागृत करणे आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке