🫑🫑🌱🌱

Описание к видео 🫑🫑🌱🌱

मित्रांनो नमस्कार मी पवार बापू जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा बायोटेक बीड सध्या जुलै महिना चालू आहे सतत पाऊस चालू आहे शिमला मिरची वर ओला करपा मुळकोज सेटिंग न होणे पिवळा पडण महत्त्वाचं म्हणजे शिमलावर बोकडा येणे त्याच्यावरील योग्य नियोजन मी करत आहे ,शिमला मिरची कुठलाही प्रॉब्लेम असू द्या मला कॉल करा योग्य मार्गदर्शन मिळेल , आणि सर्व पिकावरील माहितीचे व्हिडिओ
टाकत असतो लाईक आणि फॉलो जरूर करा 🙏


#बापू पवार
9673927353

#शिमलामिर्च
#टोमॅटो_बाजार_भाव_आजचे
#annpurna
#cocoly

Комментарии

Информация по комментариям в разработке