मित्र वणव्या मधे गारव्या सारखा। Mitr vanavya mdhe garvya sarkha। Rushikesh Rikame।Vivekanand Ashram

Описание к видео मित्र वणव्या मधे गारव्या सारखा। Mitr vanavya mdhe garvya sarkha। Rushikesh Rikame।Vivekanand Ashram

ऋषिकेश रिकामे यांची विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट। Rushikesh Rikame। Vivekanand Ashram
▪︎विवेकानंद विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी सुप्रसिध्द युवा गायक श्री.ऋषिकेश रिकामे...
आज दि.22 ऑगस्ट रोजी सुप्रसिध्द युवा गायक श्री. ऋषिकेश रिकामे(नाशिक) यांनी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट दिली. कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्रींच्या समाधी दर्शनाने, विवेकानंद विद्या मंदिराचे संस्कार केंद्रास भेट देऊन व विवेकानंद आश्रमाचे सेवा कार्य पाहून श्री. ऋषिकेश भारावून गेले. विवेकानंद विद्या मंदिराच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी 'मित्र वणव्या मधे गारव्या सारखा' ही श्री. अनंतजी राऊत यांची सुप्रसिध्द मराठी गझल गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी विवेकानंद आश्रमाचे वतीने संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अशोकभाऊ थोरहाते यांनी त्यांना शाल, श्रीफळ व पू.महाराजश्रीं द्वारा रचित ग्रंथ देऊन यथोचित सन्मानीत केले.

#mitra #youth #youtubeshorts #मित्र #RushikeshRikame

Комментарии

Информация по комментариям в разработке