Secrets of a happy home! | Ep 1 | घर करा रे प्रसन्न

Описание к видео Secrets of a happy home! | Ep 1 | घर करा रे प्रसन्न

घरात आनंद सापडायला हवा असेल तर मनात आनंद असायला हवा, आणि त्यासाठी स्वसंवाद महत्वाचा! हा स्वसंवाद लहानपणापासूनच आपल्यावर घरात होणाऱ्या संस्कारांमधून सुरु होतो. घरातल्या घरात माणसं सोडून यंत्राचं आकर्षण वाढलं की माणसं आत्ममग्न होतात. माणसं कुटुंबमग्न झाली की घर आपोआप प्रसन्न होतं. याविषयी आणखी सांगत आहेत डॉ. संजय उपाध्ये 'घर करा रे प्रसन्न'च्या पहिल्या भागात!

सहकुटुंब पाहावी अशा या मालिकेचे सर्व ६ भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध !!
https://swayamtalks.page.link/GKRP_DSU

ही मालिका पाहून तुमचं घर नेमकं काय म्हणतंय हे आमच्यापर्यंत नक्की पोहचवा !

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Connect With Us :

Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / sway.  .

Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/

Download Our App For Free -

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#lifestyle #family #marathiinspiration

Комментарии

Информация по комментариям в разработке