Aaditya Thackeray Sabha LIVE : नाशिकमध्ये शिवसेना उबाठाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा LIVE

Описание к видео Aaditya Thackeray Sabha LIVE : नाशिकमध्ये शिवसेना उबाठाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा LIVE

#aadityathackeray #shivsena #shivsenaubt #uddhavthackeray

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये हजेरी लावली. महाराष्ट्र स्वाभिमान सभा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली असून आदित्य ठाकरे इथे कुठले मुद्दे मांडतात याकडे लक्ष असेल. महाराष्ट्रात सध्या बदलापूर घटना, विधानसभा निवडणूक, लाडकी बहिण योजना हे विषय चर्चेचे आहेत. या सगळ्यावर आदित्य ठाकरे भाष्य करतात का याकडे लक्ष असणार आहे.

#MHT021

Комментарии

Информация по комментариям в разработке