A.I. (Artificial Intelligence) मुळे खरंच नोकऱ्या जाणार का? | Dr. Bhooshan Kelkar |EP 1/3|

Описание к видео A.I. (Artificial Intelligence) मुळे खरंच नोकऱ्या जाणार का? | Dr. Bhooshan Kelkar |EP 1/3|

इंडस्ट्री ४.० म्हणजे नक्की काय? कृत्रिम बुद्धीमत्तेची (Artificial Intelligence ) ची जेवढी चर्चा होते तेवढे खरेच ते महत्वाचे आहे का? ए आय मुळे खरेच नोकऱ्या जाणार आहेत का? आजच्या तरुणाईला जॉब मिळवण्याला या इंडस्ट्री ४.० चा फायदा होणार का तोटा?

I.T. एक्स्पर्ट डॉ. भूषण केळकर यांच्या मुलाखतीच्या ३ भागांपैकी पहिला भाग..

आता थिंक बँक चे सर्व एपिसोड्स ऐका स्टोरीटेल वर. ३० दिवसांचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवण्यासाठी क्लिक करा
www.storytel.com/thinkbank

Комментарии

Информация по комментариям в разработке