#अतिक्रमण

Описание к видео #अतिक्रमण

#adversepossesion #encroachment #lawofadversepossesion @advocatepramoddhokale
#law #marathi #maharashtra #अतिक्रमण #encroachment_law

गुंड, बिल्डर व भू माफिया खोटे कागद्पत्र व दादागिरी करून सरकारी जमिन तसेच खाजगी जमिनी बळकावतात . मुळ मालक आणी सरकार कोर्टात जाऊन अनेक वर्षे अडकतात . अश्या खटल्यान्मुळे कोर्टात अनेक खटले रेंगाळतात . म्हणून गुंडाना हा कायदा सोयीचा आहे . हा कायदा बदलण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने 2008 साली हेमाजी जाट खटल्याच्या निकालानंतर सरकारला केली होती . त्यावर 19 व्या लौ कमिशन ने 280 व्या रिपोर्ट मध्ये आपल मत व्यक्त केल आहे.
त्याना हा कायदा बदलायची गरज वाटत नाही .
परंतू सरकारच्या विधि मंत्रालयाला मात्र हे मत मान्य नाही . यावरुन हा अन्यायकारी कायदा आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे , हे समजून घे ण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत पहा . सुबस्क्राईब करा व फोर्वड करा .

Комментарии

Информация по комментариям в разработке