Class 6 : अलंकार म्हणजे काय? | Alankar Pattern | Abhay Potdar

Описание к видео Class 6 : अलंकार म्हणजे काय? | Alankar Pattern | Abhay Potdar

आज आपण अलंकार किंवा पलटे बघणार आहोत
अलंकाराची संख्या अनलिमिटेड आहे कारण तुम्ही त्या स्वरांना कशा पद्धतीने देखील फिरवू शकता तर आजच्या क्लासमध्ये आपण एक बेसिकअलंकार शिकणार आहोत गायला आणि वाजवायला

Комментарии

Информация по комментариям в разработке