Sale 20/- Only | कुठलीही वस्तू घ्या फक्त 20/- रुपयामध्ये | कांदिवली पश्चिमेला लागला मोठा सेल |

Описание к видео Sale 20/- Only | कुठलीही वस्तू घ्या फक्त 20/- रुपयामध्ये | कांदिवली पश्चिमेला लागला मोठा सेल |

नमस्कार मंडळी तुम्हां सर्वांना श्री स्वामी समर्थ,

तुम्हांला तर माहित असेल की आपण नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो. आपण गेल्या वेळेला 99/- रुपयाच्या आत वस्तू मिळतात हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला यावेळेला आपण फक्त 20/- रुपयात वस्तू मिळतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि वस्तूंचा लाभ घ्या.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

Shop Address :-

Sale 20/- Only, 90 Feet Road, Opp. Nijam Medical, Near Oscar Hospital, Hindustan Naka, Kandivali West Mumbai - 400067.

Contact No :- 8828185576

सेल २०/-, ९० फिट रोड, निजाम मेडिकल समोर, ऑस्कर हॉस्पिटल, हिंदुस्थान नाका, कांदिवली पश्चिम मुंबई - ४०००६७.

Location :- https://maps.app.goo.gl/KAi2PcDVS9toh...

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

माकली कसे साफ करायची आणि त्याची चविष्ट अशी रेसिपी तीही आगरी कोळी पद्धत बनवली मेव्हणीनी
   • आगरी कोळी पद्धत माकल्याचा चिलचिलीत सु...  

फक्त 35/- रुपयापासून साडीचे होलसेल दुकान
   • कल्याण मुंबईमधील मोठे होलसेल साडीचे द...  

कल्याणमधील सगळ्यात मोठे कपड्यांचे होलसेल दुकान
   • कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांचे...  

विलेपार्ले पूर्वेला देशस्थ ब्राम्हण सेवा संघ हॉलमध्ये लागले गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
   • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विलेपार्ल...  

ट्रॉम्बे गावात लागले कोळी महोत्सव मासाचे विविध पदार्थ
   • मानखुर्द येथील ट्रॉम्बे कोळी महोत्सव ...  

मुंबईतील अंधेरी वर्सोवातील सगळ्यात मोठा मासोळी महोत्सव
   • समुद्रातील ताजे ताजे मासे | मुंबईतील ...  

भुलेश्वर मार्केटला वाणसाठी लागणाऱ्या वस्तू तेही 20/- रुपयापासून सुरु
   • मकरसंक्रातीनिमित्त सुवासिनीसाठी आम्ही...  



For Business Inquiry & Video Shoot 👇
----------------------------------------------------------
[email protected]


Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.

Your Quieries
-----------------------
कुठलीही वस्तू घ्या फक्त आणि फक्त 20/- रुपयात तेही कांदिवली मध्ये
20/- Sale Items in mumbai
20/- sale market in kandivali mumbai
Wholesale Rate utensils in Mumbai
Cheap Prize Rate homeproducts Item
होलसेल भावात स्टीलची भांडी तेही भायंदरमध्ये
Steel Products Wholesale Market in Kandivali West Mumbai
Home Used Products is very cheap price
Flower Pot Items in wholesale rate


Related Topic
============
#20/-Sale
#20saleinkandivaliwest
#bigdiscountproduct
#steel
#nailsart
#plasticProdcuts
#homeitems
#Perfumeunder20/-rupees
#products
#makeupkit
#allhomeproductsunder20/-rupeesonly
#kitchenitems
#plastic
#stationery
#घरगुतीवापरण्यातस्वयंपाकातीलवस्तू
#flowerpot

Комментарии

Информация по комментариям в разработке