पायी दिंडीसोबत गेलेला यमगर्णी मधिल श्वान(कुत्रा)पंढरपुरहुन एकटाच गावात दाखल. Pandharpur Wari

Описание к видео पायी दिंडीसोबत गेलेला यमगर्णी मधिल श्वान(कुत्रा)पंढरपुरहुन एकटाच गावात दाखल. Pandharpur Wari

‪@Marathimotivationandhistory‬
नमस्कार मित्रांनो,
राम कृष्ण हरी
आपल्या Marathi motivation and history YouTube चॅनेल वर आपले स्वागत आहे
आज आपण पाहणार आहोत.
पायी दिंडीसोबत गेलेला यमगर्णी मधिल श्वान(कुत्रा)पंढरपुरहुन एकटाच गावात दाखल.

यमगर्णी ता.निपाणी येथुन आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी वारी गेली होती.या वारीमधुन श्री.ज्ञानदेव कूंभार हे गेले होते तेंच्या मागे त्यांचा पाळीव श्वान (कुत्रा)पाठीलागुन गेला होता.तो रोज दिंडीसोबत चालला राहिला आसे तो 18 जुलै पर्यंत यमगर्णीवासीयांच्या दिंडी सोबत मुक्कामास राहिला.
_व्दादशीला पंढरपुरहुन दिंडीचे यमगर्णीकडे आगमन होणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागलें,परतीचा प्रवास वहानातुन होता त्यामूळे कुत्र्यासही वहानात घेन्याचा सर्वांचा विचार केला होता.पन पंढरपुरात यात्रेच्या गर्दित तो चुकला.सर्व वारकर्यानी प्रयत्न करुनही तो कुत्रा गावला नाही.त्यानी त्याला तेथेच सोडुन यमगर्णी कडे प्रयान केले.
मालकासह सर्व वारकर्याना वाटले की हा कुत्रा पंढपुरमधेच राहीला,पन काल अचानक हा कुत्रा,पायी प्रवास करत पंढरपुर हुन यमगर्णी गावात दाखल झाला.गावात आल्यावर सर्वानी आच्यंर्य वेक्त केले.यावेळी श्वान प्रेमी मा.श्री.कोरे मालक यांच्या मार्दर्शनाखाली त्याची विठ्ठल मंदिरापासुन ते श्री.एकनात कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढली.

#pandharpur
#vitthalmandir
#pandharpurwari
#marathimotivationandhistory
#pandhrpurwari
#pandarpurvari
#आषाढीवारी2024
#aashadhiekadashi #aashadhispecial #ashadhiekadashi2024 #ashadhiwari #ashadhiekadashiwhatsappstatus #gajarkirtanacha #sohalaanandacha #pandharichivari #pandharpurwari #pandharpurwarilive #ashadhiwarilive #pandharpuryatra #pandharpurchiwari #pandharpurlivedarshan #pandharpurlivenews #pandharpurdarshan #pandharpurstatus #ashadhiwaripandharpur #ashadhivaripandharpur


राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии

Информация по комментариям в разработке