माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवी व पदवीव्युत्तरनंतरचे करिअर व्याख्यान: मार्गदर्शक प्रा.डॉ.ए.एम.गुरव

Описание к видео माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवी व पदवीव्युत्तरनंतरचे करिअर व्याख्यान: मार्गदर्शक प्रा.डॉ.ए.एम.गुरव

शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम.,एम.एस्सी.(गणित),एम.बी.ए.या अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विद्यार्थ्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बुधवार दि.०७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला आहे.
शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ.ए.एम.गुरव “पदवी व पदवीव्युत्तर नंतरचे करिअर “ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थान संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे भूषवणार असून उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे उपस्थित राहणार आहेत.तरी https://shivajiuniversity.webex.com/s... या वेबेक्स लिंकद्वारे विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.

Комментарии

Информация по комментариям в разработке