कुलदेवतेच्या उपवासाची संपूर्ण माहिती | कुलदेवतेची उपासना कशी करावी Kuldevichi Upasana in Marathi KA3

Описание к видео कुलदेवतेच्या उपवासाची संपूर्ण माहिती | कुलदेवतेची उपासना कशी करावी Kuldevichi Upasana in Marathi KA3

कुलदेवतेच्या उपवासाची संपूर्ण माहिती |कुलदेवतेची उपासना कशी करावी Kuldevichi Upasana in Marathi KA3
#lokmatbhakti #kuldaivatpooja #kuldaivatkaseolkhave

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.

Subscribe -    / @lokmatbhakti   नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Комментарии

Информация по комментариям в разработке