घरच्या रोजच्या साहित्यातून झटपट होणारे पौष्टिक इंडियन पॅनकेक ।Cucumber-Potato Indian

Описание к видео घरच्या रोजच्या साहित्यातून झटपट होणारे पौष्टिक इंडियन पॅनकेक ।Cucumber-Potato Indian

#cucumberpotatopancake #Indianpancake #पौष्टिकथालीपीठ

#IndianPancake ही एक अशी रेसिपी आहे जी तुम्ही सकाळी नाष्ट्याला, संध्याकाळी थंडी मध्ये पौष्टिक स्नॅक्स म्हणून, मुलांना शाळेच्या डब्यातून किंवा घरात जेष्ठ मंडळी असतील तर त्यांना हे मऊ मऊ पॅनकेक म्हणजेच थालीपीठ अशा अनेक प्रकारे आपण करू शकता.
ह्या जरा हटके रेसिपी मध्ये काकडी-बटाटा-गाजर-मेथी आणि मिक्स पिठं असून ह्या मुळे ही रेसिपी अगदी पोटभरीची म्हणजेच Full Meal आहे. ह्या रेसिपीला काकडीचा एक अनोखाच स्वाद येतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि आम्हाला कळवा आणि अजून कोणत्या काकडीच्या रेसिपी तुम्ही करता आम्हाला जरूर सांगा. 😋😋
शिवाय अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!

Indian pancake recipe in marathi, Quick potato pancake, kakadi chilla recipe in marathi, Thalipeeth, Cucumber Paratha, Cucumber Thalipeeth Recipe in Marathi, Kakdi Thalipeeth, Healthy Indian Breakfast, How to Make Thalipeeth, How to Make Pancake, Simple Breakfast Recipes #Indianrecipes #marathirecipes #breakfastrecipes
काकडीचे खमंग थालीपीठ, थालीपीठ रेसिपी, काकडी रेसिपी

Комментарии

Информация по комментариям в разработке