खुसखुशीत, जाळीदार अनारसे | तांदूळ भिजवण्या पासून तळण्या पर्यंत संपूर्ण कृती | खूप साऱ्या टिप्स

Описание к видео खुसखुशीत, जाळीदार अनारसे | तांदूळ भिजवण्या पासून तळण्या पर्यंत संपूर्ण कृती | खूप साऱ्या टिप्स

📌 साहित्य -
जाडसर तांदूळ - एक वाटी
पिठीसाखर - पाव वाटी
दोन-तीन चमचे दूध किंवा केळी,
तूप - तळण्यासाठी
खसखस - एक चमचा

📌 कृती
तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावा
तीन दिवस भिजवून ठेवावा
रोज पाणी बदलावे
बोटाच्या एका पेरा एवढे पाणी घालावे

📌 तीन दिवसानंतर

तांदुळ चाळणीवर ठेवून पाणी निथळवून घ्यावं
तांदूळ उन्हात न सुकवता सावलीत सुकवावे
सावलीत पंख्याखाली एक तासभर सुकू द्यावा
मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्यावी
आणि पावडर चाळणीने चाळून घ्यावी
पिठाचा गोळा बनवताना ३:१ प्रमाण असावे
तीन भाग पिठासाठी एक भाग पिठीसाखर वापरावी
दूध किंवा केळ्यामध्ये भिजवावे
दूध चमच्याने घालावे अतिशय कमी दूध लागते
दूध अतिशय थोडे लागते, म्हणून हळूहळू घालावे नाहीतर पीठ पातळ होते
मऊसर गोळा भिजवावा
कढईमध्ये तूप गरम करायला ठेवावे
पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे
पोळपाटावर खसखस घालावी
एक गोळा घेऊन , दाखवल्याप्रमाणे बोटाने खसखशीवर अनारसा थापून घ्यावा
(दुसऱ्या दिवशी अनारसे करायचे असतील तर पिठ आदल्या दिवशी भिजवून ठेवायचे)
अनारसे थापताना थोडे जाडसरच थापायचे
तूप चांगले गरम झाल्यावरच अनारसा तुपात सोडायचा आहे
अनारसा तुपात सोडताना खसखशीची बाजू वर असावी
अनारसा तळताना त्याच्यावर झाऱ्याने सातत्याने तूप उडवावे
तळलेल्या अनारशाचे तूप वाया जाऊ नये म्हणून तो अनारसा रव्यावर काढावा आणि तो रवा शिऱ्या साठी वापरावा
अनारसे तळताना मंद आचेवर तळावे
सगळे अनारसे छान तांबूस रंगावर तळून घ्यावे
मस्त गरमागरम जाळीदार अनारसे तयार आहेत 😋
#anarse #khuskhusheetanarse #जाळीदार अनारसे
Anarse,anarase,Anarsa Recipe,Anarsa recipe,Chawal ke anarse,Athisaram recipe,Anarse kase banvave,anarsa recipe in Hindi,अनारसे रेसिपी मराठी,अनारसे पीठ,अनरसे बनाने की विधि,चावल के अनरसे,अनारसे,jalidar anarse,crispy anarse,anarse recipe,diwali special,marathi padarth,anarse ki recipe marathi,खुसखुशीत,जाळीदार अनारसे,तांदूळ भिजवण्या पासून तळण्या पर्यंत संपूर्ण कृती,खूप साऱ्या टिप्स,diy,recipe,how to Disclaimer: hello people , Myself Dr. Charuta Koparkar , The information provided in this video is for educational and informational purposes only and is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified healthcare provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have learned from this video. The creators of this video do not endorse any specific product or service mentioned in the video.

Комментарии

Информация по комментариям в разработке