किल्ले हडसर | हृदयाचा ठोका चुकवणारी खुंटीची वाट | Hadsar Fort

Описание к видео किल्ले हडसर | हृदयाचा ठोका चुकवणारी खुंटीची वाट | Hadsar Fort

किल्ले हडसर:-

कसे जाल?
Google Maps URL: https://goo.gl/maps/CeEuC6ZKLzrcgZ3H8

इतिहास:
हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे. आता गेल्या २१ डिसेंबर २०२०, रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले हडसर वरती लोकसहभागातुन भव्य असे महाद्वार लावण्यात आले आहे, आणि प्रचंड अश्या सोहळ्यात,मान्यवरांच्या हस्ते लोकाअर्पण करण्यात आले आहे.
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरूंग लावून फोडल्या.

टोटल किलोमीटर्स: 2-3 KM

आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!

धन्यवाद !!
===============================================================================================================
► YouTube - adventurer_omi
► Instagram- adventurer_omi

► Youtube URL -    / @adventurer_omi  
► Instagram URL -   / adventurer_omi  
===============================================================================================================

#hadsar #thrilling #maharashtra_fort #thriller #trending #trendingvideo #adventure #हडसर #heavenonearth #pune #junnar #junnarkar #secreteplace #jivdhan #trek #trekking #hikingadventures #trekkinglife #mountainhiking #naturelovers #backpackingadventures #trailblazing #outdooradventures #hikingtrails #exploringnature #fort #maharashtra #adventurer_omi #history #TrekkingMaharashtra #mountains #mountainview #outdooradventure #shivajimaharaj #treking #trekking #trekkingvlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке