Rava laddu| रवाचे लाडू| चासनी न करता रवाचे लाडू|तोंडात टाकताच विरघळणारे लाडू|shree cooking recipe .

Описание к видео Rava laddu| रवाचे लाडू| चासनी न करता रवाचे लाडू|तोंडात टाकताच विरघळणारे लाडू|shree cooking recipe .

Rava laddu|रवाचे लाडू|चासनी न करता रवाचे लाडू|तोंडात टाकताच विरघळणारे लाडू.

shree cooking recipe,
रवाचे लाडू बनविण्यासाठी साहित्य:
रवा(बारीक साईज)-2 वाटी-(250gm)
साखर (पावडर) - 1&1/4 वाटी(150gm)
तूप - 1/4 वाटी(50gm)
वेलचीपूड- 1tsp
पाणी -4-5 tsp
चारोळी- 1&1/2 tsp (10gm).

टिप्स:
सर्व मिक्स करून झाल्यावर पाणी गरम करून त्यात टाकून मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवावेत.

Thanks for watching.

Комментарии

Информация по комментариям в разработке