कोकणात गणेश चतुर्थीसाठी चाकरमान्यांची गैरसोय, MSRTC चा Mismanagement | Mumbai Kokan Kokankar Avinash

Описание к видео कोकणात गणेश चतुर्थीसाठी चाकरमान्यांची गैरसोय, MSRTC चा Mismanagement | Mumbai Kokan Kokankar Avinash

कोकणात गणेश चतुर्थीसाठी चाकरमान्यांची गैरसोय, MSRTC चा Mismanagement | Mumbai Kokan Kokankar Avinash

गणेश चतुर्थी म्हटले कि कोकणवासी कुठे पण असो तो गावी येणारच.आम्ही सुद्धा गावची बस करतो. गावातल्या सर्वांसाठी गावाकडे जाण्यासाठी म्हणून सोय हि हि बस दरवर्षी आम्ही बोरिवली मुंबई वरून सोडतो. यावर्षी गावी जाण्यासाठी राजकीय पक्षाकडून पण जास्तच गाड्या सोडल्या होत्या. बोरिवली डेपोच्या गाड्या दहिसर चेक नाक्यावरून सुटणार होत्या. गाड्या सोडायच्या वेळी इथे मात्र politics समोर आले. राजकीय पक्षाकडून ज्या फ्री मध्ये गाड्या सोडण्यात आल्या होत्या त्याच गाडयांना डेपो मास्तर जास्त प्राधान्य देत होते. राजकीय पक्षांच्या गाड्या आणि जूनमध्ये advanced मध्ये पैसे भरून ग्रुप बुकिंग करणाऱ्या गावच्या गाड्या ह्यामध्ये झुंबड उडाली. दुपारी ३ वाजता मिळणारी गाडी रात्री १० वाजले तरी मिळायला तैयार नाही. मात्र राजकीय नेत्यांच्या गाड्या मात्र वेळेवर निघाल्या. शेवटी ११ च्या दरम्यान एक गाडी मिळाली. बाकीचे पब्लिक मात्र वाट बघत राहिले. रात्री ३ वाजता दुसरी गाडी मिळाली. असो सर्व manage करून मी निघालो. आज रोहित गावी निघणार होता तर त्याच्यासोबत मी पण गावी आलो. गावाकडे येतंय तर ट्राफिक नको असेल तर तुम्ही खोपोली - पाली - निजामपूर - माणगाव किंवा खोपोली - पाली - निजामपूर - माणगाव - महाड असा मार्ग निवडू शकता.

#MumbaiToKokan #GaneshChaturthiTraveling #Chakarmani

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 05 & 06 Sept 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.

Facebook Group - Join now for Jobs Update.
  / fasttrackjobsofficial  

Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
https://whatsapp.com/channel/0029VagI...
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке