Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Kagal ते Baramati राज्यात कुठल्या ७ जागांवर टफ फाईट होणार ?

Описание к видео Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Kagal ते Baramati राज्यात कुठल्या ७ जागांवर टफ फाईट होणार ?

#BolBhidu #MaharashtraVidhanSabha2024 #MahayutiVsMahaVikasAghadi

गाडीने मोसम धरायला सुरवात केलेय. आत्ता कुठं जरा रंगात येईल अस वाटायला लागलय. सगळ्यांच्या एक एक याद्या झालेल्या आहेत आणि टफ फाईट टफ फाईट म्हणून मिडीया कुठल्या पण मतदारसंघाचा कौतुकसोहळा करायला लागलेत. आजच्या या व्हिडीओतून टफ फाईट नेमक्या कुठल्या सात जागांवर आहेत याची पहिली यादी बघुयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке