चक्रीवादळात अडकलो ।

Описание к видео चक्रीवादळात अडकलो ।

चक्रीवादळात अडकलो ।#tauktaecyclone वलॉग अपलोड करायला गेलो आणि चक्रीवादळात अडकलो । 40km वर पण नुकसान
वलॉग अपलोड करण्यासाठी आमच्या बाजूच्या गावात विरण येथे मी गेलो होतो
16/5/2021 रोजी सकाळी परिस्थिती खूप चांगली होती वारा होता पण मोठ्या प्रमाणावर नाही होता त्यामुळे मी वलॉग अपलोड करण्यासाठी गेलो होतो
जाताना रस्ते चांगले होते पाऊस कमी होता
पण दुपार नंतर खूप जोरात पाऊस सुरू झाला सोबतच जोराचा वारा पण सुरू झाला भीती वाटायला लागली..
जाताना वाटेत एक झाड पडलं होतं तिकडे गाडी थांबवून मी पुढे चालत गेलो.. विरण वर नुकसान खूप झाले
तसं आमचं गाव समुद्रकिनापट्टी पासून 40 ते 45 km वर आहे . तरीपण या वादळाचा परिणाम इकडे पण झाला...
सिंधुदुर्ग मध्ये सुमारे 400 घरांवर झाड पडली खूप नुकसान झालाय
शासनाने तातडीने यावर लक्ष केंद्रित करावं हीच इच्छा..
या वलॉग मध्ये तुम्ही तो माझा प्रवास पहणार अहात..
mike नाही होता थोडा आवाज कमी येईन
वलॉग शूट करायचं म्हणून मी गेलो नाही होतो वलॉग अपलोड करायला गेलो होतो...
वलॉग शूट केला करण गरज होती , एवढ्या लांब पण वादळाचा प्रभाव दाखवणं गरजेचं होतं आणि नुकसान इकडे पण झालंय हे पण दाखवणं गरजेचं होतं..
share करा

My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1


Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  


Facebook -   / sanchitthakurvlogs  


#tauktaecyclone #tauktae #tauktaecyclone_sindhudurg #tauktaecyclonemalvan
#चक्रीवादळ #तौक्ते #चक्रीवादळनुकसान #सिंधुदुर्ग
#kokanatilchakrivadal #कोकणातीलचक्रीवादळ

Комментарии

Информация по комментариям в разработке