सोनिया परचुरे - मानवाच्या विकासासाठी कला

Описание к видео सोनिया परचुरे - मानवाच्या विकासासाठी कला

कला म्हणजे काही क्रमिक अभ्यासक्रम नाही त्यामुळे ती शिकताना गुरु परंपरेवर श्रध्दा आदर हवा, स्थैर्य हवे. ज्ञानाचा वापर करताना किंवा व्यवहारिक विचार करताना मूळ गाभा बाधित होणार नाही याचे भान हवे. सतत नवनवीन काहीतरी करायला हवे. जे केले ते मी नाही अमूर्त शक्तीने केले असे म्हणत नवा प्रवास सुरु करता यायला हवा. थोडक्यात कला ही शिकण्यापेक्षा अनुभवत, जोपासत, साधना म्हणून करत राहिल्यास नकळत मूर्त ते अमूर्त प्रवास म्हणजेच मानव विकास होत जातो असेच ताई आपल्या अनुभवातून सांगत होत्या.

केंद्र उपप्रमुख आ. देवळेकर सर यांनी सोनियताईंच्या उपस्थितीचा आनंद व्यक्त करुन प्रार्थनेनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Комментарии

Информация по комментариям в разработке