सुरणाची भाजी/Suran Sabji/Elephant Yam Curry/चटकदार सुरणची भाजी ह्या पध्दतीने करून बघा,नेहमीअशीचबनवाल

Описание к видео सुरणाची भाजी/Suran Sabji/Elephant Yam Curry/चटकदार सुरणची भाजी ह्या पध्दतीने करून बघा,नेहमीअशीचबनवाल

नमस्कार आजची भाजी ही वेगळ्या पद्धतीची असून खूपच चविष्ट अशी आहे,अश्या प्रकारे एक वेळा सुरण बनवून बघा ,तुम्ही परत परत अशीच बनवणार 🤤 अतिशय पौष्टिक अश्या गुणांची ही भाजीचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा ...रेसिपी आवडल्यास like, share,comment करायला विसरू नका.चॅनल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा व माझ्या बाकी रेसिपीज सुद्धा बघा,लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये 😊
Thank you so much for your constant support 🙏🏻

#surankisabzi
#elephatyam
#healthysabji
#surnachibhaji
#recipe
#mayurisworld #food #easyrecipe #tasty


How to make healthy sabji, suran ki sabji kese banaye,suranachi bhaji Kashi banvaychi,chavisht suran chi bhaji, south indian style suran bhaji, coconut,curd, healthy bhaji

Комментарии

Информация по комментариям в разработке