फर्निचरचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो

Описание к видео फर्निचरचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो

आपण घरामध्ये फर्निचर करतो फर्निचर करताना आपण वास्तुशास्त्राचा विचार करत नाही त्यामुळे कळत नकळत ज्या कोपऱ्यात हलकी ठेवायचे तो कोपऱ्यात जड केला जातो व जड करायचा तर हलका केला जातो जिथे अग्नी असायला हवा तिथं पाणी निर्माण केलं जातं अशा अनेक कारणाने त्या घरांमध्ये आजारपण मानसिक त्रास आर्थिक कटकटी निर्माण होतात या भागामध्ये आपण घरातील फर्निचर करताना काय काळजी घ्यायला हवी व कसे असावे कसे नसावे याबाबतीत माहिती घेत आहोत हा व्हिडिओ शांतपणाने पूर्ण पहा व जास्तीत जास्त शेअर करा
#Subscribe#AnandPimpalkar#Anandivastu


Connect With us on
Facebook:-  / anandpimpalkarsanandivastu  
Instagram:-https://instagram.com/pimpalkaranand?...

Комментарии

Информация по комментариям в разработке