राजकीय संघटना कशा जन्म घेतात? प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष वर्गीकरण काय?। Bol Bhidu

Описание к видео राजकीय संघटना कशा जन्म घेतात? प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष वर्गीकरण काय?। Bol Bhidu

#BolBhidu #NationalParty #RegionalParty

सध्या महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याने घटणातून आणि कायदेतज्ञ यांच्यासहित आपल्या सर्वांचाच कीस काढलाय. प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया देणारे त्यांचा दृष्टिकोन सांगत आहेत, वेगवेगळे रेफ्रन्स देत आहेत ज्यातून आपल्या सर्वांच्या माहितीत नक्कीच भर पडत असणार. पण एक महत्वाचा प्रश्न माहीत करून घेणं गरजेचं आहे की या संघटना नेमक्या कशा जन्म घेतात? त्यांचं राजकीय पक्षात रूपांतर होतं म्हणजे नेमकं काय होतं? प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष हे वर्गीकरण काय आहे? या सगळ्याची माहिती घेऊया

The current political developments in Maharashtra have taken a toll on all of us, including the legislators. Respondents to each incident are expressing their point of view, giving different references which will definitely add to the knowledge of all of us. But an important question needs to be known, how exactly are these organizations born? What exactly does it mean to be transformed into a political party?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке