संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भंडी शेगाव रिंगण बंधू भेट संत सोपान काका संत तुकाराम महाराज भेट

Описание к видео संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भंडी शेगाव रिंगण बंधू भेट संत सोपान काका संत तुकाराम महाराज भेट

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच संत सोपान देव महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आणि अनेक पालखी एकत्र येऊन काल एकाच मार्गाने वाट क्रमांक केले जेव्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान देवकाका यांची भेट होते त्याच सोहळ्याला बंधू भेट हा सोहळा बोलला जातो या सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक वारकरी भक्तजन वाटेत थांबतात प्रचंड वारकऱ्यांच्या गर्दीच्या लोटात सर्व संत एकत्र येऊन एकमेकांची भेट घेतात काल अशाच या भेटीमध्ये अचानक पाऊस पडला आणि सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण पसरले एकाच जागेवरून मी स्वतः संत तुकाराम महाराजांची पालखी संत एकनाथ महाराजांची पालखी संत सोपानदेव महाराजांची पालखी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अनेक पालख्या पाहिला सर्वांचे दर्शन झाले सर्वांच्या चरण स्पर्श करून झाले अनेक भक्तजन अनेक भाविक अनेक युट्युब वर अनेक सबस्क्रायबर यांच्याशी भेट झाली सर्वांनी आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे आज पालखी बंडीशेळ गावातून वाखरीला पोहोचेल वाखरीले शेवटचा रिंगण होईल आणि लवकरच पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक भक्तजन एकत्र येऊन विठ्ठला दर्शन विठ्ठला चरणी मस्तक होतील


#वारी #आळंदी #पंढरपूर #पालखी #आषाढी #alandi #वारकरी #संत #wari #माऊली #रिंगण
#वाखरी

Комментарии

Информация по комментариям в разработке