Hamas Leader Killed : Ismail Haniyeh यांची Tehran मध्ये हत्या, यामागे Israel चा हात ?

Описание к видео Hamas Leader Killed : Ismail Haniyeh यांची Tehran मध्ये हत्या, यामागे Israel चा हात ?

#BolBhidu #IsmailHaniyeh #IsraelVsHamas

इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा नेता इस्माईल हानियाची हत्या करण्यात आली आहे. तेहरानमधील एका अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. इराणच्या लष्कराने म्हटले आहे की, हानियासोबत त्यांचा एक सुरक्षा रक्षकही मारला गेला आहे. या हत्येमागे इस्रायलचा हात असण्याची शंका असली तरी या हत्येची जबाबदारी कोणीही घेतली नाही.

7 ऑक्टोबरच्या हल्ल्यावरून इस्रायलने हानिया सह हमासच्या सर्वोच्च नेतृत्वाला संपवण्याची धमकी दिली होती. या मृत्यूचा बदला घेणार असल्याची धमकी हमासने निवेदनाद्वारे दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात परत एकदा इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष पेटू शकतो. संपूर्ण घटना सविस्तर मध्ये समजून घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке