उंट बाजार,माळेगांव यात्रा,unt bazar,camel market,Marathi blog, vlog,festival,Maharashtra tourism,

Описание к видео उंट बाजार,माळेगांव यात्रा,unt bazar,camel market,Marathi blog, vlog,festival,Maharashtra tourism,

दक्षिण भारताची सर्वात मोठी यात्रा म्हणून ख्यातकीर्त असलेल्या माळेगाव येथील यात्रेत देशभरातील लाखो भाविक सहभागी होतात. यात घोडे गाढव याबरोबरच उंटाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते.
आमचे सहकारी प्रा. अनिल चवळे यांनी याचाच आढावा घेतला आहे.
उंटांच्या बाजाराचा हा जसाच्या तसा व्हिडिओ खास आपल्यासाठी..!
#camelmarket #untbazar #khandobayatra #malegaonyatra #marathiblog #newvlog #viral

Комментарии

Информация по комментариям в разработке