Syllabus,अभ्यासक्रम, NEP, Semester - 1 History, डाॅ. सिध्दार्थ जाधव
युनिट : 1 - प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने पुरातत्वीय साधने
1.1 पुरातत्वीय/भौतिक साधने - शिलालेख, अभिलेख, नाणी, मुद्रा, प्राचीन अवशेष, मंदिरे, स्मारके आणि उत्खनने यांचा समावेश होतो. 1.2. वैदिक साहित्य - यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, महाकाव्य - रामायण आणि महाभारत, 18 पुराने, 1.3 जैन आणि बौद्ध साहित्य - जैन आगम साहित्य, जैन साहित्याचे महत्त्व, बौद्ध साहित्य, त्रिपिटक, विनयपिटक, स्तुतपिटक, मिलिंद प्रश्न, जातककथा तसेच लौकिक साहित्य विष्णुगुप्त चाणक्य लिखित अर्थशास्त्र, ग्रीक राजदूत मॅगॅस्थेनीस लिखित इंडिका आणि इतर भारतीय भाषेतील साहित्य, 1.4. परकीय प्रवासवर्णने - ग्रीक प्रवासी, अरबी प्रवासी, चिनी प्रवासी फाहियान, इत्सिंग,हयुएनत्संग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पहिले युनिट आहे. युनिट : 2 - जैन धर्माचा उदय आणि प्रसार 2.1 जैन धर्माचा उदय. जैन धर्माच्या उदयाची कारणे
2.2 वर्धमान महावीर यांचे चरित्र - जैन धर्म, पूर्वपरिचय, वर्धमान महावीर यांचे आरंभिक जीवन, वर्धमान महावीर यांचे चरित्र आणि त्यांचे योगदान.2.3 जैन धर्माचे तत्त्वज्ञान - जैन दर्शन, जैन धर्मातील जैन उपासकांचा आचारधर्म व अष्टविधी पूजा 2.4. धर्माचा प्रसार - जैन धर्माच्या प्रसाराची कारणे, जैन धर्म आणि मौर्य काळ, महाजन काळ,जैन धर्म आणि कलिंग प्रदेश, जैन धर्म आणि गुप्तकाळ, जैन धर्म आणि उत्तर भारत, जैन धर्माचा दक्षिण भारतातील धर्मप्रसार
युनिट : 3 जैन धर्मातील संप्रदाय आणि सांस्कृतिक योगदान 3.1 जैन धर्मातील संप्रदाय - दिगंबर संप्रदाय आणि श्वेतांबर संप्रदाय, जैन साहित्य –3.2 जैन धर्मातील कला आणि स्थापत्य - जैन कलामूर्ती, जैन स्थापत्य कला, जैन चैत्य, स्तूप, लेणी, जैन मंदिरे आणि जैन तीर्थक्षेत्रे 3.4 जैन धर्मातील शैक्षणिक केंद्रे - जैन शिक्षण पद्धती- उद्देश, जैन शैक्षणिक केंद्रातील अभ्यासक्रम, अध्ययन पद्धती, प्राचीन भारतातील जैन शिक्षण केंद्रे व विद्याशाखा आणि जैन शिक्षण पद्धतीचे योगदान
3.4 जैन धर्माचे सांस्कृतिक योगदान - साहित्य व भाषांचा विकास, स्वातंत्र्याचा व समन्वयाचा प्रभाव, अनेकत्ववाद दृष्टिकोनातून यथार्थवादाचा स्वीकार, जैन नीतीशास्त्रांचे योगदान, वारसा संवर्धन, जैन मंदिरे, स्थापत्य कला शिल्पकलेचे योगदान, गुरुकुल संस्था, विद्यालय परंपरा युनिट 4 : बौद्ध धर्माचा उदय तत्त्वज्ञान आणि प्रसार -
4.1 बौद्ध धर्माच्या उदयाची कारणे, कपिल वस्तूचे शाक्य राज्य.4.2 सिद्धार्थ गौतम बुद्धाचे चरित्र, असितमूनीची भविष्यवाणी, सिद्धार्थ गौतम आणि गृहत्याग का केला ? सत्याचा शोध, बुद्धत्व प्राप्ती, धम्मचक्रप्रवर्तन आणि पदयात्रा, भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण.4.3 बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान - भगवान बुद्धाची चार आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि बुद्धाची त्रिरत्ने 4.4 बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराची कारणे युनिट 5 : बौद्ध धर्मातील संप्रदाय परिषदा आणि बौद्ध धर्माचे संरक्षक शासक 5.1 बौद्ध धर्मातील संप्रदाय - बौद्ध संघ बौद्ध धर्मातील संप्रदाय : हिन आणि महायान
5.2 बौद्ध धम्म परिषदा - पहिली धम्म परिषद राजगृह इसवी सन पूर्व 483, दुसरी धम्म परिषद वैशाली इसवीसन पूर्व 383, तिसरी धम्म परिषद पाटलीपुत्र इसवी सन पूर्व 250 ,चौथी धम्म परिषद कुंडलवन (काश्मीर) इसवी सन पहिले शतक, सम्राट हर्षवर्धनाच्या काळातील कन्नोज येथील सर्वधर्म परिषद इसवी सन 643 5.3 सम्राट अशोकाचे बौद्ध धर्मातील योगदान - सम्राट अशोक कलिंग युद्ध (इसवीसन पूर्व 261), कलिंग युद्धाचे महत्त्व, सम्राट अशोकाचा बौद्ध धम्म, सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला दिलेले नवे स्वरूप, सम्राट अशोक बौद्ध धर्माला आश्रयदाचा, धर्मखात्याची निर्मिती, धर्म परिषदेचे आयोजन, सम्राट अशोकाचे लोकोपयोगी कार्य, सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा विदेशात प्रचार, सम्राट अशोकाचे शिलालेख, सम्राट कुशणाचे बौद्ध धर्मातील योगदान 5.4 सम्राट हर्षवर्धनाचे बौद्ध धर्मातील योगदान – वर्धन घराण्याची स्थापना, सम्राट हर्षवर्धनाचे धार्मिक धोरण, महान साहित्यिक, हर्षवर्धनाचे शैक्षणिक कार्य. युनिट 6 : बौद्ध धर्मातील कला वास्तुकला आणि सांस्कृतिक योगदान 6.1 बौद्ध धर्मातील स्तूप आणि शिल्पकला - स्तूप चैत्यगृह - सांची स्तूप, भाराहूत स्तूप, पेशावर स्तूप, अमरावती स्तूप, भोन येथील सम्राट अशोककालीन स्तूप, लोणार येथील बौद्धकालीन वास्तू, लेणी- भाजे लेणी, कार्ले लेणी, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, लेण्यांमधून चित्रित होणारा बौद्ध धम्म, स्तंभलेख, कुशान कालीन मथुरा आणि गांधार शैली 6.2 बौद्ध धर्म बौद्ध धर्मातील शैक्षणिक केंद्र - तक्षशिला विद्यापीठ - निवासाची व्यवस्था, भोजन व्यवस्था, राजाद्वारे शिष्यवृत्ती, अभ्यासक्रम, अध्यापनाची पद्धती, वाराणसी , नालंदा विद्यापीठ - प्रवेश प्रक्रिया, ग्रंथालय, नालंदा विद्यापीठात शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम, वस्तीगृह निवासव्यवस्था, वलभी विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ, धान्यकटक विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ6.3 बौद्ध धर्माच्या उदयाचे सामाजिक परिणाम - तत्कालीन वर्णव्यवस्थेला छेद दिला, समताधिष्ठ समाजाची निर्मिती झाली, अहिंसावादी समाज निर्माण झाला, नवे धार्मिक मूल्य अस्तित्वात आले, विज्ञान अनिष्ट समाजाची निर्मिती झाली, धर्म व्यवस्थेत बदल घडून आला, समाज व्यवस्थेत स्त्रियांची अस्तित्वाला मान्यता मिळाली, नवीन शिक्षण व्यवस्था, विद्यापीठे उदयास आली, नवे सणउत्सव अस्तित्वात आले,6.4 बौद्ध धर्माचे सांस्कृतिक योगदान - जातीभेदेला विरोध व समतेचा स्विकार, धार्मिक उदारता व सहिष्णुता, विचार स्वातंत्रता निर्माण झाली, बोलीभाषेतून साहित्य निर्माण झाले, मूर्ती पूजेचा प्रसार झाला, बौद्ध साहित्याची निर्मिती झाली, राजकीय व राष्ट्रीय एकता प्रस्थापित झाली, बौद्ध धर्माचा भारतीय राजनीतीवर प्रभाव पडला, आणि भारतीय कला व स्थापत्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान
Информация по комментариям в разработке