प्रत्येक गृहीणीला समजेल आणि सोपी जाईल अशी मासवडी अन् झणझणीत रस्सा |

Описание к видео प्रत्येक गृहीणीला समजेल आणि सोपी जाईल अशी मासवडी अन् झणझणीत रस्सा |

#easyandquickrecipe #viralvideo #trendingrecipesonyoutube #recipeathome #masvadi#gravymasalrecipe#masvadimasala
#cooking #food #lazizbyvandana



मासवडी सारण साहीत्य :-

१ वाटी तिळ
२ चमचे खसखस
१/२ वाटी शेगदाने
१ चमचा सोफ
१ धने
१/२ वाटी खोबर्‍याचा खिस
१ कांदा
१०-१२ लसण पाकळ्यां
१ चमचा लाल मिरची पावडर
१ चमचा गरम मसाल
१/२ चमचा हळद



धापटन साहीत्य रेसीपी:-

४-५ हिरवी मिरची
१ चमचा जिरे
१५-२० लसण पाकळ्या
१½ वाटी हरभरा डाळ पिठ (बेसन)
२ वाटी पाणी
१ चमचा तेल
१/२ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
चविनुसार मिठ


मासवडीची आमटी रेसीपी :-
३ बदाम
८-१० खोबऱ्याचे काप
१ भेडी विलायची
छोटासा दालचिनी चा तुकडा
२ लवंग
२ मिरे
१ /२ चक्र फुल
५-६ लाल सुक्या मिरच्या
२ चमचे धने
छोटी जायपत्री
1 चमचा तिळ
१ चमचा शाहजीरा
१ वाटी बारिक चिरलेला कांदा

फोडणीसाठी साहित्य
२ चमचे तेल
२ चमचे जाडा कुटलेला लसण
कोथिंबीर
चविनुसार मीठ
२ ग्लास पाणी

Комментарии

Информация по комментариям в разработке