अचानक पाहूने आले आणि घरच्याच साहीत्यात छान स्वयंपाक करायचा तर करा अशी जेवणाची तयारी | Thali Recipe

Описание к видео अचानक पाहूने आले आणि घरच्याच साहीत्यात छान स्वयंपाक करायचा तर करा अशी जेवणाची तयारी | Thali Recipe

#thalirecipe #easyandquickrecipe #viralrecipe #trending #recipeathome #easythali #laziz



वरण भात रेसिपी👉

१ वाटी तुरडाळ - २ वाटी पाणी
२ वाटी तांदूळ - 3 वाटी पाणी
३ बटाटे



खीर बनवीन्याचे साहीत्य 👉🏻


१ वाटी शिजलेला भात
३ ग्लास दूध
१ चमचा तुप
२ चमचे बदामाचे काप
२ चमचे काजुचे काप
२ चमचे खोबऱ्याचा किस
१ चमचा विलायची पावडर
१½ वाटी साखर


बटाटा भाजी रेसिपी👉

३ बटाटा
२ चमचे तेल
१/२ मोहरी
१ वाटी बारिक चिरलेला कांदा
१ वाटी बारिक चिरलेला टॉमॅटो
१ चमचा लसण अद्रक पेस्ट
४ कढीपत्याची पाने
१/२ हळदी पावडर
२ चमचे लाल मिर्च पावडर
२ चमचे गरम मसाला
कांथबीर
१ ग्लास पाणी
चविनुसार मिठ



कढी रेसिपी👉

८-१० हिरव्या मिरची
५-६ खोबऱ्याचे काप
५-६ कढीपत्याची पाने
१ चमचा शेंगदाने
कोंथबीर
१/२ चमचा हळद
१ चमचा जिरे
१०-१२ लसण पाकळ्या
१ वाटी हरभरा डाळीचे पिठ
२ वाटी ताक
१ चमचा तुप
१ चमचा जिरे
१ चमचा मोहरी
५-६ कढीपता
कोंथबीर
चविनुसार मिठ



वरण तडका रेसीपी

१ चमचा तुप
१ चमचा मोहरी
कोंथबीर
कढीपता
१/२ हिंग
शिजलेली तुर डाळ
१ ग्लास पाणी
चविनुसार मिठ


मुगडाळीचे भजे रेसिपी👉

३ वाटी मुग डाळ पिठ
१/२ वाटी गव्हाचे पिण
आवश्यकता नुसार पाणी
१०-१२ हिरवी मिरची
१०-१२ लसण पाकळ्या
१ चमचा जिरे
कोंथबीर
३-४ कांदे
चविनुसार मिठ
१ चमचा लाल मिरची पावडर
तळण्यासाठी तेल


laziz by vandana


If you like my video....


please like, comment & subscribe my channel
laziz by vandana | Marathi Recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке