⚡ इयत्ता १० वी | विज्ञान भाग २ | धडा ५ : हरित उर्जेच्या दिशेने | स्वाध्याय प्रश्नोत्तर
या व्हिडिओमध्ये आपण हरित उर्जेच्या दिशेने या धड्यातील सर्व महत्वाचे स्वाध्याय प्रश्न व उत्तरे सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने पाहणार आहोत.
हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी व पुनरावलोकनासाठी खूप उपयोगी ठरेल.
👉 या व्हिडिओमध्ये समाविष्ट आहे:
सर्व स्वाध्याय प्रश्नोत्तर
सोप्या भाषेत स्पष्टीकरण
परीक्षेत विचारले जाणारे expected प्रश्न
अभ्यासासाठी उपयुक्त टिप्स
✨ My Study Mitra सोबत अभ्यास करा आणि यश निश्चित मिळवा!
🔔 अजून उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओंसाठी My Study Mitra चॅनेल Subscribe करा.
#MyStudyMitra #Class10 #SciencePart2 #हरितउर्जा #स्वाध्यायप्रश्नोत्तर
स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान 5. हरित ऊर्जेच्या दिशेने, इयत्ता दहावी विज्ञान पाठ पाचवा, स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान पाठ पाचवा, इयत्ता १० विज्ञान ५, स्वाध्याय इयत्ता १० विज्ञान ५, इयत्ता 10 विज्ञान 5, स्वाध्याय इयत्ता 10 विज्ञान 5, harit urja chya dishene, swadhyay harit urja dishene, question answer harit urja dishene, Swadhyay harit urjechya dishene, 10th science 5, swadhyay 10th science 5, class 10 science chapter 5, swadhyay class 10 science chapter 5, question answer class 10 science 5, question answer harit urjechya dishene, class 10 harit urjechya dishene, swadhyay class 10 harit urjechya dishene, question answer class 10 harit urjechya dishene, std 10 science 5, swadhyay std 10 science 5, standard 10 science chapter 5, swadhyay standard 10 science chapter 5, class 10 science lesson 5, swadhyay class 10 science lesson 5, question answer class 10 science lesson 5, 10th science 5, इयत्ता दहावी हरित ऊर्जेच्या दिशेने, स्वाध्याय इयत्ता दहावी हरित ऊर्जेच्या दिशेने, इयत्ता दहावी विज्ञान हरित ऊर्जेच्या दिशेने, स्वाध्याय इयत्ता दहावी हरित ऊर्जेच्या दिशेने,
1. खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदीमधील
संबंध लक्षात घेऊन जोड्या जुळवा.
2. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन
वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या
समस्या कोणत्या?
3. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या
विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही
उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली
जाते?
4. कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रांत उर्जा रूपांतरणाचे
जास्त टप्पे आहते? कोणत्या विद्युत निर्मिती
केंद्रांत ते कमीत कमी आहेत?
5. खालील शब्दकोडे सोडवा.
1. औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरलेजाणारेइंधन.
2. साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा
ऊर्जेचा स्रोत आहे.
3. चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र.
4 नैसर्गिक वायूमधील ऊर्जा.
5. पवन ऊर्जा म्हणजे
1
2
3
4
5
6. फरक स्पष्ट करा.
अ. पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत
आ. औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक
विद्युत निर्मिती.
7. हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस
हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची
उदाहरणे द्या.
8. खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
अ. जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचेउदाहरण आहे.
आ. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.
9. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.
अ अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणु
विखंडन क्रिया कशी पूर्ण होते.
आ. सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी
विद्युत शक्ती कशी मिळवता येते?
इ. सौर उर्जेचेफायदेआणि मर्यादा काय आहेत?
10. खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने
होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
अ. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
आ. अणु विद्युत निर्मिती केंद्र
इ. सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
ई. जलविद्युत निर्मिती केंद्र
11. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. आण्विक (अणू) ऊर्जा स्त्रोत हा सर्वात विस्तृत
ऊर्जा स्त्रोत आहे.
आ. विद्युतनिर्मिती प्रकारांनुसार टर्बाइनचा
आराखडाही वेगवेगळा असतो.
इ. अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया
नियंत्रित करणेअत्यावश्यक असते.
ई. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा
यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
उ. सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्यानेmW
पासून MW पर्यंत ऊर्जानिर्मिती शक्य आहे.
12. सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र
तयार करा.
13. जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही
आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
14. नामनिर्देशित आकृती काढा.
अ. सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण
दर्शविणारी.
आ. एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि
3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9
A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून
सौर अॅरेकशा प्रकारेबनवता येईल याची आकृती
काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी
विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.
15. टिपा लिहा.
विद्युत निर्मिती आणि पर्यावरण
Информация по комментариям в разработке