मिलिंद नार्वेकर कोणाचे, ठाकरेंचे की फडणवीस-शिंदेंचे? जयंत पाटील बसणार की नार्वेकर फसणार?

Описание к видео मिलिंद नार्वेकर कोणाचे, ठाकरेंचे की फडणवीस-शिंदेंचे? जयंत पाटील बसणार की नार्वेकर फसणार?

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अटळ असली तरी मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी मते वळवताना मतांची फोडाफोडी निश्चित आहे. त्यामुळे एरव्ही सर्वपक्षीयांचा मित्र म्हणून परिचीत असलेले शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा जय किंवा पराजय हा ठाकरेंसाठी महत्वाचा मानला जातोय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook :   / timemaharashtra  
►Subscribe Time Maharashtra on Youtube: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : www.instagram.com/timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#milindnarvekar #uddhavthackeray #jayantpatil #aadityathackeray #sanjayraut #devendrafadnavis #mahavikasaghadi #eknathshinde #shivsena #ubt #sharadpawar #politics #timemaharashtra ‪@bjp‬‪@ShivSenaUBTOfficial‬

Комментарии

Информация по комментариям в разработке