@KOKAN🌴कोकणातील मासेमारी धोकादायक का होतेय?स्थानिक मासेमाऱ्यांचो जीव धोक्यात?देवाक काळजी रे

Описание к видео @KOKAN🌴कोकणातील मासेमारी धोकादायक का होतेय?स्थानिक मासेमाऱ्यांचो जीव धोक्यात?देवाक काळजी रे

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला आणि मालवण, देवगड समुद्र किनाऱ्यावर होणारी मासेमारी मच्छिमार लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनले. उसळलेल्या समुद्राची तमा न बाळगता मच्छिमार लोक मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात. दिवसेंदिवस वादळ वाऱ्याचे अनपेक्षित येणारे संकट मासेमारीसाठी भीतीयुक्त झाले आहे.
बाजारात मासे कमी का आलेत त्याची कारणे आपण या व्हिडीओ मध्ये पहाणार आहोत.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे आपले चॅनेल आपण subscribe करावे हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке