राघोजी भांगरे इतिहास, बाडगीची माची | Gavakadache Vlog

Описание к видео राघोजी भांगरे इतिहास, बाडगीची माची | Gavakadache Vlog

राघोजी भांगरे इतिहास,
Raghoji Bhangare,
Badagichi Machi,
Sonoshi,
Shenit,
Waranghushi,
पंधारा,
बाडगी,
बाडगीची माची,
राघोजी भांगरे

क्रांतीसुर्य राघोजी भांगरेंचा जीवनपट

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरा-भांगरे

१)राघोजी भांगरेचा जन्म - ८/नोव्हेंबर/१८०५
२)आईचे नाव - रमाबाई
३)वङिलांचे नाव - रामजी भांगरे
४)मुळ गाव - देवगाव, ता.अकोले, जि.अ-नगर
५)क्रांतीचा उदय - १८२६
६)क्रांतीची प्रतिज्ञा - १८२७
७)सह्याय्यक सल्लागार - देवजी आव्हाङ
८)अंगरक्षक - राया ठाकर
९)राघोजीचे उठाव उग्र - १८२८
१०)इंग्रज सत्तेचा विरोधात - १८३०
११)भिल्ल समाजाची मदत - १८३०
१२)राजे उमाजी नाईकांना अटक - १८३१
१३)राघोजींना पकङण्यास ५ हजारांचे बक्षिस - १८३२
१४)रतनगङ परिसरात उठाव - १८३८
१५)बापु भांगरेस अटक - १८३८
१६)गोर्यांचा मोठ्या फौजा दाखल - १८४३
१७)राजे प्रतापसिंग भोसले यांची भेट - १८४४
१८)जुन्नरचा उठाव - १८४५
१९)उठावाच्या ठावठिकाणाचे शोध - १८४६
२०)राघोजीस पकङण्यास रेजिमेंटल दाखल - १८४७
२१)पंढरपुर येथे भिल्ल नाईकांना एकत्र आणण्यासाठी गेले असता अटक - १८४८
२२)क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी - २ मे १८४८.

या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या २१३ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या
विनम्र स्मृतिस विनम्र अभिवादन..
कोटी कोटी प्रणाम...!

Комментарии

Информация по комментариям в разработке