पेन्शनर्स संघटनांसोबत बैठक पेन्शन धारकाच्या हितासाठी आता आठ मोठ्या घोषणा जाहीर

Описание к видео पेन्शनर्स संघटनांसोबत बैठक पेन्शन धारकाच्या हितासाठी आता आठ मोठ्या घोषणा जाहीर

पेन्शनर्स संघटनांसोबत बैठक पेन्शन धारकाच्या हितासाठी आता आठ मोठ्या घोषणा जाहीर

नमस्कार
आपले सर्वांचे स्वागत आहे.
पेन्शनधारकांना आनंदाची बातमी .
पेन्शनर्स संघटनेसोबत झालेल्या बैठकीत .
केंद्र सरकारने केल्या आठ मोठ्या घोषणा .
चला तर पाहूया ,ही सविस्तर बातमी .
आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चैनल वर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
ही अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका .

पेन्शनधारक संघटनेसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने वृद्ध नागरिक पेन्शनधारक आणि विशेषता महिलांच्या पेन्शन बाबत एकापाठोपाठ एक निवृत्ती वेतन सुधारणा केलेल्या आहेत.
त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शन धारकांच्या हितासाठी आठ मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. चला तर पाहू या, सरकारच्या आठ मोठ्या घोषणा

#activeeducation #ramprasaddoifodesir
#doifodesir #oldpension #pension
#currentaffairs
#activeeducationramprasad

Комментарии

Информация по комментариям в разработке